“
डॉक्टर आपले मनःपूर्वक अभिनंदन! आज आपल्यामुळे मी जिवनाचा आनंद घेऊ शकत आहे. माझे दोन्ही गुडघे रिप्लेस झाले आहेत, याचा मला विसरच पडला. आज मी चक्क मांडी घालून तासभर बसू शकतो.. मला कोणताही त्रास होत नाही. हे आपल्या कौशल्यामुळेच शक्य झाले. असे माझे प्रामाणिक मत आहे. आपल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्यास माझ्या शुभेच्छा. ”
दादा गुजर